Sr. NoName of StudentResearch TopicEnrolment YearGuide/ SupervisorThesis Submission DateDegree Award Date
1Ganesh L. Bhadमाडिया आदिम जमातीच्या विकासात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे योगदान आणि समाजकार्य मध्यस्थी (विशेष संदर्भ : गडचिरोली जिल्हा)2020-21Dr. Siddharth K. Gangale
2Dipti G. Neharअमरावती जिल्ह्यातील स्थलांतरित आदिवासी महिला मजुरांच्या आर्थिक व आरोग्य विषयक समस्यांचे अध्ययन (विशेष संदर्भ: चिखलदरा व धारणी तालुका)2020-21Dr. Siddharth K. Gangale
3Rajni S. Maheshkarणी कोळसा खदान परिक्षेत्रातील आदिवासी कोलाम जमातीतील लोकांवर होणारा परिणाम व समाजकार्याची मध्यस्ती (विशेष संदर्भ : जिल्हा यवतमाळ)2020-21Dr. Siddharth K. Gangale30.07.202428.03.2025
4Madhuri S. Pawadeबालविवाह प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीत ग्रामीण भागातील बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याची भूमिका एक अभ्यास (विशेष संदर्भ: यवतमाळ जिल्हा)2021-22Dr. Siddharth K. Gangale
5Swapnil A. Khedkarकुपोषण निर्मूलनात अंगणवाडी सेविकेद्वारा पुरवण्यात येणाऱ्या सेवा सुविधांचा लाभार्थ्याद्वारा अवलंबनाचा अभ्यास आणि समाजकार्य मध्यस्थी2021-22Dr. Ganesh R. Gadekar
6Rahul J. Jondhaleदारूबंदी चळवळी करिता महिलांचे प्रयत्न व समाजकार्य मध्यस्थी (विशेष संदर्भ :यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदी चळवळीतील मधील सहभागी महिला)2021-22Dr. Ganesh R. Gadekar
7Takshashila H. Motghareअनुसूचित जाती जमातीच्या महिला लोकप्रतिनिधींच्या ग्रामपंचायतीमधील भूमिकेचे अध्ययन (विशेष संदर्भ : यवतमाळ जिल्हा ग्रामपंचायत महिला लोकप्रतिनिधी)2021-22Dr. Ganesh R. Gadekar13 Jan. 2025
8Nita R. Ingaleकोलम जमाती मधील किशोरवयीन मुलींना येणाऱ्या घ्यावयाच्या काळजीच्या संदर्भात असलेली जागृक्ता आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामाचे अध्ययन (विशेष संदर्भ यवतमाळ जिल्ह्यातील आश्रम शाळेतील प्रवेशित 13 ते 19 वयोगटातील विद्यार्थिनी)2021-22Dr. Ganesh R. Gadekar
9Manoj Ramchandra Thakareमहाराष्ट्र ग्रामीण जीवन उन्नती अभियानामुळे ग्रामीण भागातील स्वयंसहायता महिला बचत गटातील महिलांवर झालेल्या परिणामाचा अभ्यास (विषय संदर्भ : यवतमाळ जिल्ह्यातील सहा तालुक्यातील महिला बचत गटातील महिला)2021-22Dr. Anil V. Deshmukh
10Parag N. Kaleअमरावती जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनावर जीवनमानावर झालेल्या परिणामाचे अध्ययन2021-22Dr. Anil V. Deshmukh12 May 2025
11Bharti A. Khaireभिवंडी शहरातील मुस्लिम महिलांमधील कुटुंब नियोजनाच्या साधनांच्या वापरा संदर्भातील दृष्टिकोन आणि समाजकार्य मध्यस्थी (विशेष संदर्भ: भिवंडी शहरातील 19 ते 46 वयोगटातील मुस्लिम महिला)2021-22Dr. Anil V. Deshmukh
12Sudhir T. Dhurwayकौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत न्याय प्रविष्ट असलेल्या प्रकरणाचा त्यांच्या कुटुंबावर झालेला परिणाम आणि समाजकार्य मध्यस्थी (विशेष संदर्भ : जिल्हा न्यायालय नागपूर येथील नोंदणीकृत न्याय प्रविष्ट प्रकरणातील असदार व गैर अर्जदार)2021-22Dr. Rahul G. Gondane
13Aarti C. Bahekarपुनर्वसित गावांमधील उपलब्ध नागरी सुविधा दर्जा प्राप्त मोबदल्याबाबत समाधानता आणि पारंपारिक व्यवसायाची स्थिती एक अभ्यास (विशेष संदर्भ गोसीखुर्द प्रकल्प तालुका पुणे जिल्हा भंडारा)2022-23Dr. Rahul G. Gondane